Blogराज्य

बुलडाण्यात SIR जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सलाहुद्दीन अय्युबी डेव्हलपमेंट ग्रुपच्या वतीने जनजागृती

क़ासिद / बुलडाणा : देशातील अनेक राज्यात SIR कायदा लागू करण्यात आलं आहे. प्रत्येकाला 2002 पूर्वीच्या मतदार यादीत नांव असल्याचं पुरावा द्यावं लागत आहे. हा कायदा महाराष्ट्रात देखील लागू होणार असून त्या पूर्वी सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर करून या कायद्याबाबत जनतेत जागृती व्हावी या उद्देशाने आज शुक्रवारी दुपारी बुलडाणा येथील हुसैनिया मस्जिद समोर सलाहुद्दीन अय्युबी डेव्हलपमेंट ग्रुपच्या वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी अनेक नागरिकांना या कायद्याची माहिती देण्यात आली. तसेच या कायद्या बद्दल मनात कोणतीही भीती बाळगू नये व कायदा लागू झाल्यावर देखील सलाहुद्दीन अय्युबी डेव्हलपमेंट ग्रुपच्या वतीने नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल,अशी माहिती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *